परभणी :पालम शहरात मघ्यरात्री एटीएम फोडले , चोरट्यानी सतरा ते आठरा लाख रूपये पळवल्याचा अदाज

पालम शहरातील गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेज जवळ असलेल्या एसबीआय चे एटीएम अज्ञात चोरट्यांनी दि.2 फेबुरवारीच्या पहाटे तीन वाजन्याच्या सुमारात गॅस कटरच्या साह्याने ए टी एम तोडून आतील रक्कम लंपास केली आहे. या घटनेने पालम शहरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील … Read more