उरणमध्ये १२० किलो गोमास पकडले: गोरक्षकांची मोठी कारवाई

उरण येथे गोरक्षक सिद्धेश शिंदे यांच्या माध्यमातून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये विक्रसाठी आणलेले १२० किलो गोमास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई उरण पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आली.गोरक्षक सिद्धेश शिंदे यांनी एका रिक्षामधून गोमास वाहतूक करत असल्याच्या माहितीवरून रिक्षातील मालाची तपासणी केली. तपासणी दरम्यान रिक्षामध्ये १२० किलो गोमास आढळून आले. … Read more