औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक असल्याचं RSS चे मत

“पंतप्रधानांचा कालचा कार्यक्रम चांगला झाला. सेवेसंदर्भात त्यांची रुची कोरोना काळात पाहिली. त्यांनी कोरोना काळात ऊर्जा प्रदान करण्याच काम केलं. माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन त्याच्या हस्ते झाले, लवकरच तो प्रकल्प पूर्ण होईल” असं भय्याजी जोशी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल नागपूर दौऱ्यावर होते. त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे माधव नेत्रालय … Read more

काल शोभायात्रेत मुंबईतही पाहायला मिळालाला हिंदू मुस्लिम वाद

दोन्ही युवक भगवा झेंडा घेऊन रिक्षाने जात होते. पठाणवाडी येथे त्यांचा एका समुदायासोबत वाद झाला. त्यांना रोखलं, मोठा जमाव जमला. मालाड पूर्वेला शोभा यात्रा निघाली होती. महाराष्ट्रात काल गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. या गुढी पाडव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी शोभा यात्रा निघाल्या होत्या. मालाड पूर्वेला कलश यात्रा काढण्यात आली होती. या कलश यात्रेदरम्यान दोन हिंदू … Read more

वाल्मीक कराडला तुरुंगात मारहाण

बीडमधील मसाजोग सरपंच हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आली आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेल्या कराड आणि सुदर्शन घुले यांना अन्य कैद्यांनी मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेला वाल्मिर कराड याला तुरूंगात मारहाण झाल्याचे वृत्त समोर आले … Read more

बीडच्या मशिदीत स्फोट

विविध कारणामुळे आधीच चर्चेत असलेल्या बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाला. गुढी पाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटामुळे … Read more

पंतप्रधान मोदींचे नागपुरात गौरवोद्गार

गुलामगिरीच्या काळात डॉ. हेडगेवार यांनी नवीन विचार दिला. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेत. यावेळी नरेंद्र मोदी … Read more

शाळेत सोडणाऱ्या रिक्षा वाल्याने केले मुलाचे अपहरण

पोलिसांना रिक्षा चालक विरेन पाटीलवर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांचा खाक्या दाखविला असता त्याने अपहरण प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली. कैवल्य कोणालाच ओळखत नव्हता. तपास सुरु झाला तेव्हा कैवल्यला दुसरे तिसरे कोणी नाही तर शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्याने सहकाऱ्यांच्या मदतीने अपहरण केले. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच त्याचा साथीदारांसोबत एका सहा वर्षाच्या … Read more

सोन चांदीची आजच्या दर…

गुढी पाडव्यापूर्वीच सोने आणि चांदीने मोठी मुसंडी मारली. दोन्ही धातुनी महागाईची गुढी उभारली. चांदी तीन हजारांनी तर सोने हजारांनी वधारले. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या… गुढी पाडव्यापूर्वीच सोने आणि चांदीने महागाईची गुढी उभारली. दोन्ही धातुत दरवाढीचे तुफान आले. आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत घसरण दिसली. तर त्यानंतर सलग तीन … Read more

कुणाल कामराला मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम  दिलासा देण्यात आलेला आहे. कुणाल कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. मद्रास हायकोर्टाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मद्रास … Read more

छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी स्थान नाकारलं

अजित पवार यांनी वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. परंतु पवार यांने मुंडे यांचे खाते स्वतःकडेच ठेवले आहे. भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपदापासून लांब ठेवले. त्यामुळे भुजबळ पुन्हा नाराज झाले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या घोषित … Read more

मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात आता मोठा ट्विस्ट

दिशा सालियान प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली. त्यानंतर आता … Read more