गोळीबाराचा बनाव; फिर्यादीच ठरला आरोपी उपशीर्षक : यापूर्वीही चार गुन्ह्यांची नोंद; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

नांदेड 13फेब्रुवारी : गोळीबार झाल्याची तक्रार देणारा फिर्यादीच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास पूर्ण करत या बनावाचा पर्दाफाश केला. फिर्यादीने दिनांक ११  फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता काही अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर गोळीबार केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी … Read more