जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर “तांड्यांचा प्रवास समृद्धीच्या दिशेने’ प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न”
नांदेड, दि. 12 फेब्रुवारी : बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 24 तांड्यांना यापूर्वीच महसूली गावांचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आणखी 125 बंजारा/लमाण तांड्यांना महसूली गावांचा दर्जा देण्याची कार्यवाही सध्या जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या पुढाकारातून प्रगतीपथावर आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण … Read more
Users Today : 24