मुंबईतील आज हवामान काय?
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आणि मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. असे असले तरी मुंबईकरांची या अवकाळी पावसानं चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, आज देखील तसंच वातावरण मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील मुंबईकरांना अनुभवायला मिळणार असल्याचे हवामान खात्यानं सांगितले. काल दहिसर येथे सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४० मिमी पावसाची नोंद करण्यात … Read more
Users Today : 27