वाल्मिक कराड प्रकरणात निलंबित पोलिस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड चर्चेच्या केंद्रस्थानी आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड हा प्रमुख आरोपी आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचे अनेक कारनामे समोर आलेले आहेत. दरम्यान, सध्या तो तुरुंगात असताना एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात … Read more
Users Today : 26