कुणाल कामराने लिहिले ‘बुक माय शो’ला पत्र
स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केल्यानंतर कुणाल कामरावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. त्यानंतर कुणाल कामरावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली असताना कुणाल कामराचे शो बुक माय शो अॅप्लिकेशनवरून हटवण्यात आले होते. मात्र यासंदर्भात कुणाल कामरा याने … Read more
Users Today : 26