कर्नाटक रक्षण वेदिकेने दर्शविला मनसेला पाठिंबा

महाराष्ट्र राज्यातील बँका आणि दुकानांमध्ये मराठी न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांमुळं स्थानिक मराठी लोकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्रात चालवत असलेल्या संघर्षाला कर्नाटक रक्षण वेदिके पाठिंबा दिली आहे. कर्नाटक रक्षण वेदिके ने सुरुवातीपासूनच भारतीय संघराज्यातील प्रत्येक भाषेला त्यांच्या संबंधित राज्यात प्रथम स्थान द्यावे, असा आग्रह धरला असल्याची माहिती कर्नाटकचे माजी मंत्री नारायण … Read more

नाशिक जिल्हा रुग्णालयात धुडगूस

Nashik : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये  पुन्हा हाणामारीची घटना घडली आहे. अपघात विभागातच  दोन गट आमने-सामने आल्यानं तुफान हाणामारी झाली आहे. उपचारासाठी आलेल्या जखमी आणि नातेवाईकांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात दोन हा वाद झाल्याची माहिती आहे. मुंबई नाका पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याची काम सुरु आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा पुन्हा एकदा … Read more

कर्जमाफी मिळाल्यानंतर काय करता? कृषी मंत्र्यांचा सवाल

कर्जमाफीच्या मुद्यांवरुन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना   सुनावलं आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी कृषीमंत्री कोकाटे पाहणी करत होते. तसेच नुकसानीचा आढावा घेत होते. यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला आहे. शेतकरी 5 ते 10 वर्ष वाट बघतात तोपर्यंत कर्ज भरतचं नाहीत. सरकार … Read more

दीनानाथ हॉस्पिटलच्या प्रकारावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील  घटनेवरुन आज संतापाची लाट पसरल्याचं दिसून आलं. हॉस्पिटल रुग्णालयाबाहेर आज विविध पक्षांनी व महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी, राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली असून आरोग्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून धर्मादाय आयुक्तलयाच्या अंतर्गत … Read more

दिनानाथ रुग्णालयावर राऊतांचा संताप

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मोनाली भिसे यांच्या उपचारासाठी अडीच लाख भरल्यानंतरही पूर्ण 10 लाख रुपये भरत नाही, तोपर्यंत उपचार करणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर महिलेनं दोन … Read more

पाकिस्तान अन् तालिबानमध्ये बिनसलं

अफगाण नागरिकांविरोधात पाकिस्तान सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. शेकडो अफगाणी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना प्रत्यार्पणासाठी छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. छापे टाकून बेकायदा अफगाणींना ताब्यात घेतले जात आहे. त्यांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये पाठवले जात आहे. त्यानंतर तोरखम सीमेवरून त्यांना अफगाणिस्तानात परत पाठवण्यात येणार आहे. 31 मार्चपर्यंत स्वेच्छेने देश सोडण्याच्या शेवटच्या तारखेनंतर ही कारवाई करण्यात … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनची मनसैनिकांवर कारवाईची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना बँकांचा कारभार मराठीत होतोय की नाही ते पाहा, असा आदेश महाराष्ट्र सैनिकांना दिला. त्यानंतर सोमवारपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये धडक द्यायला सुरुवात केली. बँकांमध्ये जाऊन थेट व्यवस्थापक मॅनेजेरच्या केबिनमध्ये मनसे कार्यकर्ते दिसत आहेत. मुंबईच नाही, राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते बँकांमध्ये जाऊन तिथे सर्व … Read more

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर अपघाताची हृदयद्रावक कहाणी

नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. यात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या या परिसरात बचावकार्य सुरु आहे. आता या दुर्घटनेदरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शी पुरभाजी सरोदे यांनी दोन महिलांना विहिरीतून बाहेर काढलं. मात्र यात त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा विहिरीत … Read more

धक्कादायक : दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा  मृत्यू

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी  10 लाख रुपयांची मागणी … Read more