पीएम मोदींना चांगला मित्र म्हणत ट्रम्प यांनी अखेर भारताला दिला मोठा झटका दिलाय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशातून आयात होणाऱ्या सामानावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्याला डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफच नाव दिलं आहे. “हा मुक्ती दिवस आहे. अमेरिकेला दीर्घकाळापासून या दिवसाची प्रतिक्षा होती” असं ट्रम्प रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा करताना म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावताना भारताला सुद्धा झटका दिला आहे. डोनाल्ड … Read more

दिशा सालियानच्या वडिलांचं स्पष्टीकरण

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांचा जबाब काय होता, याबद्दलची माहिती समोर आली आहे. सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबाची एक्सक्लुसिव्ह माहिती समोर येत आहे. आधी मालवणी पोलीस आणि नंतर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडेही सतीश सालियान यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. सतीश सालियान यांनी जबाबात म्हटलं होतं की त्यांच्या संपर्कात असलेल्या … Read more

मराठीच्या मुद्द्यावरून शासकीय कर्मचारी आणि महिलेमध्ये जुंपली

शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा नियम आहे. पण मुंबईत एका एका वाहतूक पोलिस हवालदाराने यावरुन महिला प्रवाशासोबत हुज्जत घातली. शासकीय कर्मचाऱ्याने मराठीत बोलण्याचा असा कोणताही नियम नसल्याच सांगत वाहतूक पोलिस हवालदाराने महिलेशी हुज्जत घातली. बुधवारी ही घटना घडली. गोरेगाव येथे राहणाऱ्या अनुप्रिया देसाई या बुधवारी दुपारी काही कामानिमित्त आपल्या वाहनाने बाहेर गेल्या होत्या. त्याचदरम्यान वाहतूक पोलिसांच्या … Read more

ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजार हादरले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेने जगातील अनेक देशांना धक्का दिला आहे. भारतीय शेअर बाजारात जणू भूकंपच झाला आहे. काही मिनिटात लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. अमेरिकेने भारतावर 26 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. भारतावर 26 टक्के टॅरिफ लावण्यात आला … Read more

ऑटो टॅरिफचा भारताला किती फटका पडणार?

अमेरिकेच्या 25 टक्के वाहन शुल्काचा नकारात्मक परिणाम भारतावरही दिसणार आहे. पण या ऑटो टॅरिफचा अमेरिकेला कितपत फायदा होणार आणि भारताचं किती नुकसान होणार, सर्वात मोठा प्रश्न आहे. एका अहवालात ट्रम्प यांच्या एका सहकाऱ्याने दावा केला आहे की, ऑटो टॅरिफ लादून अमेरिकेला दरवर्षी 100 अब्ज डॉलर्स (8.6 लाख कोटी रुपये) फायदा होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड … Read more