कृषिविभागाविरोधात सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील लिंकींग प्रकाराबाबत खळबळजनक आरोप केले. राज्यात तीस अधिकारी आहेत. त्यांच्या 43 कंपन्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या तयार केल्या आहे. त्या कंपन्यांनी निर्माण केलेला माल लिंकींग करून शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. सरकारमध्ये नोकरी करताना नातेवाईकांच्या नावांवर, पत्नीचा नावावर कंपन्या करण्यात आल्या.  कृषी विभागात … Read more

चित्रा वाघ ह्यांचा राऊतांवर घणाघात

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा उल्लेख उबाठाचा पाळलेला पोपट आणि रडत राऊत असा करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ‘संजय राऊत यांनी भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे. स्वयंघोषित विश्व गुरूने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावं … Read more

ओबीसी नेत्याचा सुरेश धसवर गंभीर आरोप

खोक्या ऊर्फ सतीश भोसले प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आले आहे. खोक्या भोसलेच्या हरणाच्या शिकार प्रकरणात सुरेश धस यांचे नाव घेतले गेले आहे. खोक्या हरणाचे मटण सुरेश धस यांनाही पोहचवत होता, असे गंभीर आरोप ओबीसी नेते टी.पी. मुंडे यांनी केले आहेत. टी.पी.मुंडे म्हणाले, खोक्या हरणाची शिकार करत होता. त्यानंतर त्याचे मास सुरेश धस यांना … Read more

रतन टाटा यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग कोणाला?

मेहली मिस्त्री यांना अलिबाग बंगला भेट देताना रतन टाटा यांच्या दृष्टीकोन दिसून येतो. त्यांनी म्हटले की, आलिबागची मालमत्ता बांधण्यात मिस्त्री यांचे मोठे योगदान आहे. यामुळे हे ठिकाण त्यांना एकत्र घालवलेल्या आनंदाच्या क्षणांची आठवण करून देईल. टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या निधनास आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यांच्या मृत्युपत्रात संपत्तीच्या वाटणीबाबत सर्व … Read more

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे ची महत्त्वाची बातमी

पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा… पुणे मुंबई एक्स्प्रेसवेवर आज मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला टोलसाठी दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे. पुणे मुंबई एक्स्प्रेसवेवर महाराष्ट्र … Read more