बीडच्या मशिदीत स्फोट

विविध कारणामुळे आधीच चर्चेत असलेल्या बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाला. गुढी पाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटामुळे … Read more

पंतप्रधान मोदींचे नागपुरात गौरवोद्गार

गुलामगिरीच्या काळात डॉ. हेडगेवार यांनी नवीन विचार दिला. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेत. यावेळी नरेंद्र मोदी … Read more