नवऱ्याने बायकोचा खून करून तिच्या पालकांना दिली कबुली

बंगळुरुत पत्नीची निर्घृण हत्या करुन पुण्यात पळून आलेल्या आरोपीला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राकेश असं आरोपीच नाव आहे. राकेशने विष प्राशन करुन स्वत:च जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. राकेशचा कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआरवरुन माग काढत सातारा पोलीस … Read more

१ एप्रिल पासुन औषधांची किंमत वाढणार

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या डोक्याचा ताप वाढणार आहे. 1 एप्रिलपासून तुमच्या गोळ्या-औषधांचा खर्च वाढणार आहे. राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 4 दिवसानंतर देशातील कोट्यवधी रुग्णांना मोठा झटका बसणार आहे. जर तुम्ही नियमीतपणे औषधं, गोळ्या घेत असाल तर 1 एप्रिलपासून औषधांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. … Read more

MPSC विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन

पुणे पोलीस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. आंदोलनासाठी परवानगी न घेता विद्यार्थी रस्त्यावर आले. तुमची मागणी संविधानिक मार्गाने मांडा रस्त्यावर बसून अडवू नका, असे पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पुणे शहरात शास्त्रीनगर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. पुणे येथील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. … Read more

आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची कदमांकडून मागणी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेला आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार … Read more

दिशा सालियनच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे

देशा सालियान मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून गेली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरण तापलेले आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका … Read more