फडणविसांचे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर गंभीर आरोप

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. 2016 चे हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप महिलेने केला होता. यामुळे जयकुमार गोरे हे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना सातारा … Read more

इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया

“प्रशांत कोरटकरने एका उन्मादातून फोन केला होता, हे सिद्ध होतं. त्याला वाचवणारी कुठलीतरी यंत्रणा आहे, म्हणून तो एक महिना सापडत नव्हता, एका महिन्याने तो सापडतो, कोणाचा सपोर्ट असल्याशिवाय हे होणार नाही. त्याला सपोर्ट करणारी ती कुठली यंत्रणा आहे? ते पोलिसांनी शोधून काढावं” असं इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत म्हणाले. आरोपीचे वकिल म्हणतात की, ही मीडिया ट्रायल आहे, … Read more

संतोष जुवेकरच्या बचावासाठी अवधूत गुप्ते धावला

बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोडदौड महिन्याबरानंतरही सुरूच असून बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलावंतानीही महत्वाच्या भूमिका सााकरल्या असून त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. यामध्ये तो रायाजी या पात्राच्या भूमिकेत दिसला, त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्याच्या आणि विकी कौशलच्या … Read more

विधानभवनात फडणविसांचे विरोधकांना चोख उत्तर

विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं. राज्यात कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा फडणवीसाांनी देत विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं. अंतिम आठवडाचा टेक्स्ट तीन पानांचा … Read more

कोरटकर विरोधात शिवप्रेमींची गर्दी उसळली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून आज त्याला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस स्टेशनला आणणण्यात आलं. डीवायएसपी अजित टिक्के हे राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये आरोपीची कसून चौकशी करत आहेत. थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारीकोरटकरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आह. मात्र त्यापूर्वीच जुना … Read more