भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी साजरी केली धुळवडजालन्याचे भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्साहात धुळवड साजरी केलीये. सहकाऱ्यांना रंग लावून दानवे यांनी धुलीवंदन सण साजरा केलाय. जालना जिल्हाभरात धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन येथील निवासस्थानी संगीताचा मनमुराद आनंद घेऊन सहकाऱ्यांना कोरडे रंग लावून धुळवड साजरी केली आहे. lokmanchmarathi
मुंबई-अमरावती एक्सप्रेस अपघात, अपघातामुळे गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं lokmanchmarathi
फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं गिफ्ट, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात मोठी घोषणा होण्याची शक्यता lokmanchmarathi
भाजप-शिंदेंची शिवसेना या विषयावर आमने-सामने, ठाण्यात दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांमध्ये होणार संघर्ष lokmanchmarathi