Home » Uncategorized » भारताकडून पाकिस्तानला दणका, लाहोरची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त

भारताकडून पाकिस्तानला दणका, लाहोरची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त

पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलं आहे. पाकिस्तानमध्ये अफरातफरी, गोंधळ सुरु आहे. पाकिस्तानच्या कराची, बहावलपूर, चकवालमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. तसेच शेखुपुरा, नरवाल, रावलपिंडी, घोटकी अट्टोक अशा 13 शहरांमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. तसेच लाहोरच्या विमानतळाजवळ देखील बॉम्बस्फोट करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका सुरुच आहे. भारताच्या एअर स्ट्राईकला मोठं यश, दहशतवादी मसूद अजहरचा भाऊ रऊफ अजहरचा खात्मा झाला आहे.

Leave a Comment