Home » ताज्या बातम्या » लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात

आज येईल, उद्या येईल म्हणून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आस लागून राहिलेल्या लाडक्या बहिणींना अखेर गुड न्यूज मिळाली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनो पटापट तुमचे खाते चेक करा. तुमच्या खात्यावर तुमची रक्कम आलेलीच असेल. सरकारने एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले असले तरी मे महिन्याच्या हप्त्याची अपडेट अद्याप आलेली नाही. तेही पैसे लवकरच खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?