
कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आलेला आहे. कुणाल कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. मद्रास हायकोर्टाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मद्रास हायकोर्टाकडून कामराला हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे.




Users Today : 39