सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयात VC द्वारे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. डिजिटल एव्हिडन्सच्या आधारे न्यायालयाने सुदर्शन घुलेला पाच दिवसांची SIT कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्या नंतर आज न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान पुन्हा सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. यात विशेष बाब म्हणजे या घटनेतील सर्व आरोपींना गरज वाटल्यास चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे अधिकार अबाधित ठेवले आहेत.
Home
»
Uncategorized
»
BEED | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
BEED | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ARYA MORE

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?


Users Today : 39