जीवनात अनेक दैनंदिन वस्तूंच्या गरजा लोकांना भासत आहेत त्यामध्ये मोबाईल गाडी घर सोनं नाणं टीव्ही फ्रिज मॅरेज शैक्षणिक नोकरी वाहन अशा अनेक महत्त्वाच्या गरजांवर झिरो टक्के फायनान्स ची दिशाभूल करत आणि एक बँका व पतसंस्था फायनस कर्ज देऊन लोकांना बेभान टक्केवारी लावत हप्ता दंड लावून लोकांची कर्ज फिटून सुद्धा हप्ता मागे पुढे जाण्याच्या दंडात दिलेल्या कर्जापेक्षा लोकांच्याकडून गुन्हेगारांकडून दुप्पट वसुली करतात तसेच लोकांचे कर्ज फेटूनही राहिलेल्या दोन पाच टक्के रकमेसाठी दिलेल्या वास्तुदिलेल्या वास्तु वर ताबा किंवा दिलेल्या वस्तू ताब्यात घेऊन निलावत लावण्याचाा प्रकार संबंधित पायनस कर्ज देणारे फायनान्स वाले खाजगी गुंडा मार्फत करतात संबंधित लोकांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून सुद्धा शासकीय व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरल्यामुळे सदर गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे तरी अशा लोकांना करणाऱ्या फायनान्स व बँका उपसांचे परवाने तात्काळ रद्द करून फौजदारी सारखे गुन्हे दाखल करून अशा बाबतीला खतपाणी घातले व दुर्लक्ष करून झोपेचं सोंग घेतलं संबंधित अधिकाऱ्यांनाहीसह आरोपी करून त्यांच्यावर फौजदारी सारखा गुन्हा दाखल करा अशा विविध मागण्यासाठी गारपीर चौक ते सिव्हिल चौक सांगली येथे चप्पल मोर्चा निदर्शने घेण्यात येणार आहेत दलित महासंघ मोहिते गट संस्थापक अध्यक्ष
मा डॉ उत्तम दादा मोहिते याच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष मा टिपु भाई पटवेगार राज्यउपाध्यक्ष
मा सनउल्ला बावचकर राज्यनिरीक्षक विजयभाऊ घाडगे
राज्य खजिनदार राजीव सनदी भाई
जिल्हध्यक्ष प्रशांत केदार
म. आ. राज्य संपर्क वनिताताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षमा रमेश अण्णा चौगुले
जिल्हा संपर्कप्रमुख महेश देवकुळे
चित्रपट आघाडी राज्याध्यक्ष डॉ महावीर चंदनशिवे
पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
मा तात्यासाहेब देवकुळे सर दत्ताभाऊ जगधने अनुराधा जगधने
मिरज तालुकाध्यक्ष सचिनभाऊ मोरे इमरान शेख जिल्ह्याचे नेते पिलू वारे शहर जिल्हाध्यक्ष मा बंडूभाऊ केंगार वैभव कोले मा बंडू मोरे मा सामील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व असंख्य कार्यकर्त्यांसह घेण्यात येणार आहे तरी आपली उपस्थित द्यावी हि नम्र* विनंती आहे

[democracy id="1"]
Let’s Jackpot Online Casino: Your Complete Guide to Winning Big
lokmanchmarathi
Microsoft 365 Write, Create & Collaborate with AI
lokmanchmarathi
Let’s Jackpot Online Casino: Your Complete Guide to Winning Big
lokmanchmarathi
Microsoft 365 Write, Create & Collaborate with AI
lokmanchmarathi


