नवी मुंबई आणि रायगड बिल्डर असोसिएशनच्या वतीने घरांचे प्रदर्शन ठेवले असून, यावेळी मुख्य अतिथी म्हणून वन मंत्री गणेश नाईक हजर होते. यावेळी त्यांनी सर्वसामान्य परवडणार अशी घरं उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून, कोणतेही काम करताना प्रमाणिक केल्याने खरे सार्थक होते, तर आपण मंत्री पदाची शपथ घेतली त्याप्रमाणे काम केले पाहिजे अशी भावना व्यक्त करताना, जर बांधकाम व्यवसायिकांच्या कोणत्याही अडचणी असल्यास त्या अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास खात्याच्या माध्यमातून सोडवल्या जातील अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
NAVI MUMBAI | रायगड बिल्डर असोसिएशनच्या घरे प्रदर्शनाला आमदार मंदा म्हात्रे व मंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती

lokmanchmarathi

[democracy id="1"]

