वांद्रे पोलीस सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला घेऊन न्यायालयाच्या दिशेने रवाना शहजादची पाच दिवसाची पोलीस कोठडी आज संपली असून पोलीस आज त्याला न्यायालयात हजर करणार पाच दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी शहजादकडून बांगलादेशातील दस्तावेज, हल्ल्यात वापरलेला चाकू, सिम कार्ड आणि अन्य पुरावे जप्त केले.




Users Today : 39