काल शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक तथा लोहा कंधार विधानसभा मतसंघाचे उमेदवार राहिलेले एकनाथ पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर दलालीचा आरोप केला. यावर आज नांदेड जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. एकनाथ पवार यांना एका वर्षात पक्षाने भरभरून दिले असताना सुद्धा त्यांनी पक्षावर बिनबुडाचे आरोप केले त्यामुळे त्यांना जिल्ह्यात न फिरू देण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी दिला आहे.
NANDED | एकनाथ पवार यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक

lokmanchmarathi

[democracy id="1"]
Let’s Jackpot Online Casino: Your Complete Guide to Winning Big
lokmanchmarathi
Microsoft 365 Write, Create & Collaborate with AI
lokmanchmarathi
Let’s Jackpot Online Casino: Your Complete Guide to Winning Big
lokmanchmarathi
Microsoft 365 Write, Create & Collaborate with AI
lokmanchmarathi

