ऑन स्वामित्व योजना
देशातील प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या योजनेतून मोदी सरकारचा लाभार्थी आहे आज स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले ज्या व्यक्तीच्या घराचा कागद, जमिनीचा कागद स्वतःचा कधी झाला नव्हता त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले त्यांना आता अधिकृत कागद मिळाला आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय दिला जात आहे
ऑन पुरंदर विमानतळ
मागच्या आठवड्यामध्ये मुंबईत 33 विमानतळाच्या बाबतीत बैठक झाली केंद्रातील व राज्यातील वरिष्ठ अधिकारी तिथे होते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली पुरंदर विमानतळ 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत Midc च्या माध्यमातून भूसंपादन केलं जाईल पुण्याच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम देखील पुढच्या वर्ष दीड वर्षांमध्ये पूर्ण होईलपुरंदर, नवी मुंबई आणि पुणे या विमानतळाबाबत सकारात्मक बैठक झाली महाराष्ट्रातील चार विमानतळाच्या नामांतराबाबतचे प्रस्ताव दिले आहेत पुणे, छ.संभाजीनगर, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटिलांचे नाव देण्यात यावे, कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव द्यावे असे प्रस्ताव राज्य सरकारने पाठवले आहेत, मी पाठपुरावा करत आहेत
ऑन पाणी
पुण्याची लोकसंख्या वाढली आहे .जुना कोटा होता त्यावेळेस लोकसंख्या किती होती याचा विचार केला पाहिजे जलसंपदा विभागाने आपण किती पाणी उचलतोय हे तपासलं पाहिजे आम्ही जेवढे पाणी सोडायला पाहिजे तेवढे पाणी आम्ही सोडतोय सोडलेलं पाणी उचलतात किती याचा त्यांनी विचार केला पाहिजे तपास केला पाहिजे
ऑन पुणे पालकमंत्री
भाजपमध्ये कोणताही एक व्यक्ती नेतृत्व करत नाही इथे सामुहिक नेतृत्वाची प्रक्रिया असते पुण्यात, राज्यात, देशात सामूहिक नेतृत्व आहे




Users Today : 2