Home » राज्य » NASHIK | आर्ट ऑफ लिविंग चे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते आज गोदा मातेची आरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नाशिकर उपस्थित होते

NASHIK | आर्ट ऑफ लिविंग चे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते आज गोदा मातेची आरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नाशिकर उपस्थित होते

 

श्री रविशंकर भाषण पॉईंट

भव्य आरती झाली असे वाटते कुंभमेळा आला.- ही भारतीय संसकृती आहे .या देशात  ही संस्कृती  आहे .सरकारची मदत खूप आवश्यक आहे .या धर्मासाठी अनेकांनी योगदान दिले तो कोणीही घेऊ शकत नाहीज्या गोदावरीत अंघोळ त्याबद्दल अस्था  आहे  .प्रयागराज  मध्ये व्यवस्था केली तिथे अनेक जण येत आहेत.गोदावरीला पवित्र ठेवणे आपल्या सर्वांचे काम आहे.आपल्या श्रध्देच फुलं गोदावरी मातेला हवे  तेव्हा प्रसन्न होईल.नदी प्रदूषित होईल अशी कुठलीही वस्तू टाकू नका.प्रभू श्रीरामाने  संदेश दिला आहे पाच वृक्ष लावले पाहिजे  त्यावरून इथे पंचवटी आहे.आपण सगळे नाशिक मध्ये राहातो .सगळे इंग्रजी शब्द संस्कृत मधून आहेत , इंग्रजीला दुसरे कुठलेही शब्द नाहीत.पाच मिनिट प्रनायम केले पाहिजे रोज केले पाहिजे.महिला नाशिक मध्ये आरती करतात मात्र देशात कुठेही महिला आरती करत नाहीत पुरुषच आरती करतात.

 

https://www.youtube.com/watch?v=-T5IXYVxzpA&ab_channel=Vitthala%2F%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A4%BE

Leave a Comment