Home » Uncategorized » NAVI MUMBAI | लोकार्पण सोहळ्यानिमित्त खारघरमधील इस्कॉन मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

NAVI MUMBAI | लोकार्पण सोहळ्यानिमित्त खारघरमधील इस्कॉन मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

– इस्कॉन मंदिर ट्रस्टने खारघरमध्ये उभारलेल्या मंदिराचे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे
– आज इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे
– इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स (इस्कॉन) ही एक जागतिक संस्था आहे
– इस्कॉनमधील अनुयायी जगभर भगवद्गगीता आणि हिंदू धर्म, संस्कृतीचा प्रचार करतात
– मंदिराला 160 कोटींचा खर्च करण्यात आले असून आज या मंदिराचे लोकार्पण होणार आहे
– लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?