Home » Uncategorized » SOLAPUR | सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची हजेरी

SOLAPUR | सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची हजेरी

– पत्नी उज्वला शिंदे यांच्यासोबत सुशीलकुमार शिंदे यांनी लावली आहे अक्षता सोहळ्याला हजेरी
– अवघ्या काही वेळात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडासोबत कुंभारकान्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडणार
– मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर सात मानाच्या नंदी ध्वजाचे आगमन झालयानंतर पार पडणार विवाह सोहळा

 

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?