Home » Uncategorized » सोशल मीडियाच्या काळात कोणीही युट्युब चॅनेल काढून कोणाचेही चरित्र हनन करत आहे – पंकजा मुंडे

सोशल मीडियाच्या काळात कोणीही युट्युब चॅनेल काढून कोणाचेही चरित्र हनन करत आहे – पंकजा मुंडे

                              मंत्री पंकजा मुंडे

बीडच्या अंबाजोगाईत स्वामी विवेकानंद व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यान मालेला मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. यादरम्यान आयोजित भाषणात सोशल माध्यमातून पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. आजच्या सोशल मीडिया काळात कोणीही युट्युब चॅनेल काढून कसलाही बातम्या करत कोणाचेही चरित्र हनन करून काहीही बोलत असते. शेवटी सत्य हे प्रखर तेजस्वी असते. ते बाहेर येतच असतं.. अशावेळी राजकीय जीवनात काम करताना लोकांनी आम्ही केलेल्या चांगल्या कामाची आठवण ठेवावी असंही मुंडेंनी म्हटलं आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=y6952AlUwGk&ab_channel=SETIndia

Leave a Comment