चिपळूण मधील वाशिष्ठी डेअरी मिल्क कृषी मेळाव्याची सांगता शाहीर नंदेश उमप यांच्या कार्यक्रमाने झाली यावेळी शाहीर नंदेश उमप यांनी बारा सोळा गवल्याच्या नारी ह्या गाण्यावर आमदार भास्कर जाधव, शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रशांत यादव यांनी ठेका धरला.
Home
»
Uncategorized
»
RATNAGIRI | शाहीर नंदेश उमप यांच्या बारा सोळा गवल्याच्या नारी या गाण्यावर आमदार भास्कर जाधवांनी धरला ठेका
RATNAGIRI | शाहीर नंदेश उमप यांच्या बारा सोळा गवल्याच्या नारी या गाण्यावर आमदार भास्कर जाधवांनी धरला ठेका

lokmanchmarathi

[democracy id="1"]