Home » Uncategorized » NAVI MUMBAI | खारघर डोंगरावर बिबट्याच वास्तव; वनविभागाची जनजागृती

NAVI MUMBAI | खारघर डोंगरावर बिबट्याच वास्तव; वनविभागाची जनजागृती

नवी मुंबईतील खारघरच्या वाघोबा डोंगरावर गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. रात्रीच्या वेळी नागरिकांना बिबट्याच वास्तव असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर आता स्थानिक वनविभाग खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे.

 

स्वतः वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलाची पाहणी करुन जनजागृती केली. अद्याप वनविभागाला बिबट्याच वास्तव असल्याचं निदर्शनास आलं नाही. मात्र खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?